प्रतिनिधी , नांदेड : आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून माझे गाव सुंदर गाव हे नवीन पूर्ण उपक्रम औरंगाबाद विभागात राबविण्यात येणार असून आज शुक्रवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्या बोलताना म्हणाले की माझे गाव सुंदर गाव या उपक्रमाचा प्रारंभ नांदेड शहर तून करण्यात येत आहे हे कार्यक्रम कुसुम सभागृह नांदेड येथे आज पार पडला या वेळी असंख्य ग्रामसेवक तलाठी वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थित होते…
