प्रतिनिधी , नागपूर : कोरोना काडातला वाडीव वीजबिल संदर्भातला आज नागपूरच्या 6 ही विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आला आहे.उत्तर नागपुर मध्ये भाजपा आमदार व राज्यप्रवक्ता गिरीश व्यास यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलन मध्ये शेकडोच्या संख्येत भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनात राज्यशानसनातच्या विरोधात नारेबाजी करण्यात सुद्धा आली.
