प्रतिनिधी , जळगाव ; जळगाव ॲकर-मुक्ताईनगर शहरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण धारक का मुळे रस्ता अरुंद झाला होता वारंवार नगरपालिकेने अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीसही बजावली होती यापूर्वीही अतिक्रमण काढले गेले होते परंतु त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झालेले त्यावरती आज नगरपालिकेने बुलडोजर फिरवला आहे अतिक्रमण काढल्यामुळे अतिक्रमण धारक संतापले आहेत
