जनतेज न्युज

राज्य शासनाने दिशा कायदा मंजुरी साठी केंद्रकडे पाठविला आहे , मात्र अल्पवयीन मुलींवर अत्याचार कमी होण्याचं नाव घेत नाही .

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील हातसर या गावात दोन नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला .या घटनेविरोधात आज परभणीत सावता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले, खटला उज्वल निकम यंच्या मार्फत फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.