जनतेज न्युज

राज्य सरकारने घेतलेल्या नाईट कर्फ्यूच्या निर्णयाचे स्वागत,मात्र दारूच्या व्यापाऱ्यांना परवान्यामध्ये 50% सवलत हा महाविकास आघाडीचा कॉमन मिनीमम प्रोग्राम -चित्र वाघ.

प्रतिनिधी , सोलापूर : महाराष्ट्र राज्य सरकारने सध्या राज्यभर पंधरा दिवसांचा नाईट कर्फ्यू लागू केलेला आहे.
हा निर्णय राज्यातील जनतेच्या हिताचा आहे त्यामुळे त्याच स्वागतच आहे मात्र दारूच्या परवान्या वरती राज्य सरकार थेट 50% ची सवलत देत आहे,
त्यामुळं महाविकास आघाडीचा दारूच्या व्यापाऱ्यांचा भाल करन हा कॉमन मिनीमम प्रोग्राम आहे का,
असा सवाल भाजप नेत्या चित्र वाघ यांनी विचारला आहे.