29 सप्टेंबरपासून बेमुदत पुकारणार संप
नायरा एनर्जी डेपो दहेगव येथील ड्रायव्हर,क्लिनर सुरक्षित नसल्याने घेतला निर्णय
प्रतिनिधी , रिपब्लिकन ट्रक ट्रॅक्टर ड्रायव्हर अँड क्लिनर युनियन महाराष्ट्र च्या वतीने नायरा एनर्जी डेपो दहेगाव वर्धा येथे ड्रायव्हर व क्लिनर यांच्या सुरक्षेशी खेळ आणि नियमांच्या विरोध कार्य करणे व 29 सप्टेंबर2021 पासून
बेमुदत कामबंद आंदोलन करण्याबाबत पदाधिकारी यांनी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली..
यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रिपब्लिकन ट्रॅक्टर ट्रक ड्रायव्हर क्लीनर युनियन महाराष्ट्र शाखा नायरा एनर्जी दहेगाव वर्धा मोहम्मद शकील शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये अतिरिक्त माहिती दिली आहे…रिपब्लिकन ट्रक ट्रॅक्टर ड्रायव्हर अँड क्लिनर युनियन महाराष्ट्र च्या वतीने पुकारणार असलेल्या संपाला घेऊन सविस्तर माहिती दिली आणि नेमके काय काय मागण्या आहेत त्यांच्या समस्या त्या सर्व सांगितल्या आहेत
