प्रतिनिधी, अहमदनगर : विदेशी शीतपेय पिल्याने आरोग्यास विकार होतात यामुळे उन्हाळ्यात केव्हाही देशी शीतपेय केल्याने आरोग्य निरोगी राहते यामध्ये ताक,लस्सी, दही, रस, लिंबू शरबत, अशी शीतपेय पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. ऐन उन्हाळ्यात राष्ट्रीय महामार्गालगत चालवत असलेल्या रसवंती गृह शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
