प्रतिनिधी , शरद पवार हे राज्यातील लोकांना भ्रमित करत आहे ,त्यांना माहित होतं की राज्याचे राज्यपाल गोव्याच्या अधिवेशनाला पहिल्या दिवशी ते तिथे आहे पण त्यावरही शरद पवार यांनी शेतकऱ्यांचा खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणे हे दुर्दैव आहे, राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केली, शरद पवार हे कृषिमंत्री असताना 2006मध्ये स्वामीनाथन आयोग आला पण त्यांनी तो लागू केला नाही. 2006 ला शेतीच्या कराराचा कायदा त्यांनी लागू केला ,पवारांनी आपल्या आत्मचरित्र मध्ये लिहल की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखनामधून शेतकऱ्यांना वाचविले पाहिजे,आणि नरेंद्र मोदी यांनी तेच कायदे केले तर ते आंदोलना मध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे हे पवारांचं सत्य माणायचं की ढोंग अशी खरमरीत टीका माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली
