जनतेज न्युज

संगमनेरच्या घारगाव- कोठे रोडवर कोसळली दरड; शेतकरी थोडक्यात बचावले

प्रतिनिधी, अहमदनगर : संगमनेर तालुक्याच्या घारगाव- कोठे रोडवर दरड कोसळली यात शेतकरी दैव बलत्तर म्हनुम थोडक्यात बचावले आहे.ऐकुनच संगमनेर तालुक्यात सध्या वादळवाय्रासह पाऊस सुरू असुन तलुक्याती अनेक नागरीक डोंगरदय्रांमध्ये राहात आहेत. काही रोड दखील डोंगर कपारींधुन गेले आहे.यमुळे वादळवाय्रासह होनाय्रा पावसाचा फटका म्हनुन डोंगरावचे दगड खाली येन्याच्या घटना मोठ्या प्रमानात घडत आहे.कोठे बुद्रुक गावामध्येही असाच पध्दतीने दरड पडल्याची घटना समोर आली असुन यात सुदैवाने कोनतीही जीवीत हानी झाली नाही.मात्र दरडी या रोडवर आल्याचे पाहायला मिळ्याल्या त्या कलावधीत सुदैवनाने कोनतेही वाहन आले नाही नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.