जनतेज न्युज

सत्यशोधक शेतकरी संघटनेसह 200 ते 300 शेतकरी दिल्लीला जात अस्तांना शिरपूररात स्वागत

प्रतिनिधी , धुळे : केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करत शेतकऱ्यांचा जथ्या आज सकाळी 10वाजता शिरपूर मध्ये दाखल झाला
सत्यशोधक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी किशोर ढमाले यांच्यासह आणखी काही शेतकरी संघटना दिल्लीच्या दिशेने जाण्यापुर्वी शिरपूर जोरदार स्वागत करण्यात आले
या जगामध्ये सुमारे 200 ते 300 शेतकरी सामील झालेले असून शिरपूर शहरामध्ये या सर्व शेतकऱ्यांचे किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे स्वागत करण्यात आले आहे
तसेच यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी प्रहार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र केले याच्या त्याचे स्वागत करून पुन्हा दिल्लीच्या दिशेने शेतकरी मार्गस्थ झाले.