प्रतिनिधी , आता पर्यन्त1 लाख 15 हाजार कोटि रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी सांगितल्यावर ,पंण अजुन पर्यन्त लोकांच्या खात्यात 15 लाख आले नाही, मोठ्या लोकांनी असे काही वक्तव्य केल्यावर बाकी लोकना वाटते की पैसे आले.जऱ शेतकऱ्यांना पैसे आले असते तर शेतकरी समाधाही झाला असता, असे प्रतिउत्तर उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी अमरावती मध्ये दिले.
