जनतेज न्युज

अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानाला सुरवात

प्रतिनिधि , अमरावती : अमरावती जिल्ह्यतील व्होवू घातलेल्या५३७ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7:30 वाजता पासून सुरवात झाली आहे.अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ५३७ ग्रामपंचायती मध्ये ४३९७ जागेकरिता प्रत्यक्ष निवडणूक होत आहे . तर १३ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या आहे ..अमरावती जिल्ह्यात एकूण १० लाख ४० हजार मतदार
प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजवनार आहे.निवडणूक प्रक्रियेमध्ये १५२३१ कर्मचारी कार्यरत असून पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त मतदान केंद्रवर ठेवण्यात आला आहे. तर १ हजार अतिरिक्त होमगार्ड कार्यरत असल्याचं प्रशासनाने सांगितल आहे.