प्रतिनिधी ,जळगाव : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्याकडे असलेली भाजपची यादी ईडीला द्यावी असं म्हटले.संजय राऊत देतीलच पण भाजपाला स्वताःहुन पुढे यायला काही हरखत नाही त्यांनी काही लोकांची त्याच्यापक्षाचे का असेना त्यांनी यादी दिली आणि चौकशी केली तर भाजपचे पारदर्शपणा दिसून येईल पण त्यांना ते नको आहे सत्तेच्या दुरोपयोग पुर्णपणे ते लोक करता आहेत.संजय राऊत त्यांचा कडील ती यादी देतीलच पण आठवले साहेंबानी भाजपला सल्ला द्यावा असतील तर आपण स्वतःहुन त्यांची चौकशी करा काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष एँड.संदीप पाटील यांची प्रतिक्रिया.
