पुणे शहरात सलग ७५ तास लसीकरण कार्यक्रम तीन दिवस घेतोय
जिल्ह्यात ६ तालुक्यात ओळीने ७५ तास लसीकरण कार्यक्रम घेतोय २.१ शहरात कोरोना रेट
शहरात परिस्थिती सुधारते आहे प्रतिनिधी , दुसरा डोस घेतो तो कोरोना नियम पाळत नाहीत ,नागरिकांनी मास्क घाला काळजी घ्या नागरिकांना आव्हान ४ तारखेला शाळा सुरू होतील पण पालक अजूनही मुलांना शाळेत पाठवण्याच्या मनस्थितीत नाहीत,दिवाळी नंतर शाळेत पाठवण्याची मानसिकता आहे मराठवाडा मध्ये ओला दुष्काळ जाहीर अशी मागणी होत आहे, पण त्या ठिकाणी काही तालुके पूर्ण बाधित झाले तर काही ठिकाणी पूर्ण तालुके बाधित झाले नाही,आम्ही जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत,विमा कंपन्याना सूचना दिल्या आहेत,खूप नुकसान झालं आहे,माहीत घेतोय याबाबत मुख्यमंत्री निंर्णय घेतील आम्ही पोझिटिव्ह आहे जलयुक्त शिवार मुळे हे झालं असं तज्ञ म्हणतात हे तपासून घ्यावं लागेल,कॅग ने शंका उपस्थितीत केला आहे,हा नवीन मुद्दा उपस्थितीत झाला आहे त्यामुळे पुलाच्या करताना काळजी घेऊन करणार अस सागितले आहे..चौकशी करू मग पाहू तो पक्ष स्वतंत्र आहे,त्यांनी काय करायचं हा त्याचा आधिकार आहे,आमची आघाडी राज्य स्तरावर असली तरी जिल्हा स्तरांवर साधारण काय निर्णय घ्यावा,जरी एकत्र असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था एकमेकांच्या विरोधात लढवल्या आहेत,माझं स्वतःच मत अस आहे की आपण एकत्र येऊन विरोधी पक्षाचा पराभव होणार असेल तर तिथली परस्थिती आहे,कोण नेते आले त्याच्या कार्यकर्ते मध्ये स्फूर्ती जागृत केली जाते,पण त्यांनी कुठल्या अर्थाने सागितले मला माहिती नाही,पण प्रत्येकांला आपला पक्ष वाढीकरता काम करण्याची मुभा आहे त्यांमध्ये अ ब क ड नगरपालिका,नगरपरिषद यांला दोनचा प्रभाग पडला,इतर महापालिकेला तीन बद्दल अंतिम निंर्णय झाला,आघाडी सरकार आहे,प्रत्येक जण भूमिका मांडत असत,काही पक्ष कार्यकर्त्यांच म्हणणं होतं 1एकच काहीच म्हणणं होतं दोनच काहीच म्हणणं होतं तीनच त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला तो एकमताने घेतला