प्रतिनिधी , पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वाडीव वीज बील कमी कमी करू अस सांगण्यात आल मात्र कालच्या नितीन राऊत यांचा वक्तव्य नंतर त्यांनी पलटी मारल्याच पुणेकरांनी सांगितलं काही न वापरता आवच्या सवा बील नागरिकांना आल्या तब्बल 19 हजारची ते 21 हजार लोकडोवनच्या काळात बील आले आहे आता हा बील कमी होणार नाही आणि कोरोनाच्या काळात काम नाही सामान्य नागिर्क बील बभरणार कसा ही मोठी चिंता नागिरीकना सतवत आहे तर काहीनि रस्त्यावर उतरण मोठा आंदोलन करू असा इशारा देखील दिला आहे नाकी आघाडी सरकारच्या डोकं जाग्यावर आहे का असा प्रश्न पण यावेळेस विचारण्यात आला आता नेमका सरकार याबाबत के भूमिका घेईल हे पाहणं महत्वाचं ठरेल
