जनतेज न्युज

कल्याण डोंबिवलीत पावसाने जोर कायम ;डोंबिवली नांदीवली भागात साचले पाणी.

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : गेल्या महिन्याभरापासून कल्याण डोंबिवलीमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू होता.मात्र आज दुपार पासूनच कल्याण, डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.आज सकाळपासूनच पावसाची रिप रिप सुरू होती.तर दुपार पासून पावसाने जोर धरला आहे.तर दरवर्षी प्रमाणे डोंबिवली मधील नांदीवली भागात पाणी सायचाल सुरुवात झाली असून सायंकाळी घरी परतत असलेल्या शाळेतील विद्यार्थी व साखरमानांना पाण्यातून मार्ग काढत घरी परतावे लागले.