प्रतिनिधी , पंढरपूर: कार्तिकी यात्रेच्या महासोहळ्या साठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 5 टन रंगबेरंगी फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
देवाचा गाभारा , महाद्वार,चौखांभी ,सोळा खांभी मंडप , परिवार देवता याठिकाणी 15 ते 20 देशी विदेशी फुलनी।सजावट करण्यात आली।आहे. झेंडू ,ओस्टर,ऑरेंज झेंडू ,शेवनती ,गॅलडियो ,कामीमीची पाने अश्या फुलांचा यामध्ये वापर करण्यात आला आहे.
विठूभक्त राम जांभुळकर यांनी ही सेवा दिलीय.
