जनतेज न्युज

केंद्र सरकार शेतकऱ्यांची मस्करी करत आहे .. भास्कर गव्हाळे राज्य सरकार कर्मचारी संघटना सरचिटणीस महाराष्ट्र

प्रतिनिधी , ठाणे : गेले दोन महिने संपूर्ण देशभरातील शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी याचे दिलीत आंदोलन सुरू आहे दहा वेळेस शिष्टमंडळा च्या चर्चा देखील झाल्या परंतू कोणताही मार्ग निघाला नाही त्यातच आनदलोन क करणार्या शेतकऱ्यांवर भर थंडीत थंड पाण्या चे फवारे मारले गेले याच अनुषंगाने दिली सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राज्य सरकार कर्मचारी संघटना तसेच केंद्र सरकारी कर्मचारी संघटना नी पाठींबा दर्शवत आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली व आजचा दिवस एकजूट दिन म्हणून साजरा केला