प्रतिनिधी : महाड येथील तलयी येथे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी भेट देऊन पाहणी केली. संपूर्ण गाव एकाचवेळी उध्वस्त होण्याची महाराष्ट्रातील ही पहिली वेळ आहे. दरडग्रस्तांना राज्य व केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करेल अशी ग्वाही राज्यपाल कोशयारी यांनी दिली.
