जनतेज न्युज

कोरोनानंतर आता देशात ‘बर्ड फ्लू’ने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलीय …

प्रतिनिधि , राज्यात अनेक ठिकाणी कोंबड्या आणि पक्षांचे मृत्यू झालेत… परभणी जिल्ह्यात तब्बल हजार कोंबड्यांचा बर्ड फ्लू आजाराने मृत्यू झालाय तर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर,किनवट तालुक्यातही शेकडो कोंबड्या व पक्षी मरण पावलेत याचीच खबरदारी म्हणून नांदेड जिल्हा प्रशासन आता सतर्क झालय… जिल्हाधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व स्तरावर “रॅपिड रिस्पॉन्स टीम” नेमण्यात आली असून भोकर तालुक्यात तालुका पशुसंवर्धन विकास अधिकारी हे तालुक्यातील प्रत्येक पोल्ट्री फार्मवर भेटी देत पाहणी सुरू केलीय..