जनतेज न्युज

कोरोनाने सध्या सगळ्यांना ग्रस्तल्या यामध्ये पोलीस कर्मचारी पण समाविष्ट आहेत

प्रतिनिधी , पुणे : कोरोनाने सध्या सगळ्यांना ग्रस्तल्या यामध्ये पोलीस कर्मचारी पण समाविष्ट आहेत. मात्र करायला दक्ष असलेले पोलीस हे नेहमी आपल्या रक्षणाला असतात आपल्या जीवाची पर्वा न करता आपली काम चोख पणे बजवत असतात आज पुणे शहरात सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीकशक देविदास घेवारे यांनी ऐक अनोखा उपक्रम राभवल्या सहकारी ऐ अस आय कळमकर यांनी महा नायक अमिताभ बचन आनि रुशी कपुर यांचा नसिब चित्रपटाटल गाण घर चल मेरे भाई याच शबध लेखन करुन मास्क पैहन मेरे भाई हे गाण सोसायटी मधे जाउन लोकांची जन जार्गुतीच कर्णयाच काम यावेळेस कर्णयात येत आहे.
पेट्रोलिंग करत आसताना त्यांनी काही नागरिकान विना मास्क फिरताना पाहिले त्याने विचारल्या असता त्यांची उत्तर आईकण्या सारखी होती एक बोला मला कोरोना वैगेरे काही होत नाही आणि दुसरा बोला मी लस घेतली आहे मागचा लोकडोवन पाहत पोलिकेसां कडून नागिरकाना खूप मर हानीची तक्रार समोर आल्या होतंय म्हणूयावेल्स मर्याची परमिशन पोलिसना नसल्यामुळे नागरिक ही बिनदस्त पाने फिरत आहे म्हणून एक अनोखा उपक्रम यावेल्स पोलिकेकडून राभवण्यात येत आहे .