प्रतिनिधी , मुंबई- कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन नागपूरसाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. या बैठकीला पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते.