जनतेज न्युज

कोरोना लस प्रथम श्रेणीत डाॅक्टर्स आणि पोलीस, कोरोनावर काम करणार्या सेवकांनाच-राजेश टोपे, आरोग्यमंत्री.

प्रतिनिधी , जालना: प्रथम श्रेणीत सर्व कोरोना सेवकांनाच लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलिय… प्रथम श्रेणीत लस देण्यात यावी अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे केल्याची माहिती आहे.. मात्र अशी कुणीही मागणी केलेली नसून, कुणी कातीही मागणी केली तरी प्रथम श्रेणीत डाॅक्टर्स आणि पोलीस, कोरोनावर काम करणार्या सेवकांनाच दिली जाईल.. प्रोटोकाॅलनुसारच लस देण्यासंदर्भाद विचार केला जाईल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय…