जनतेज न्युज

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना शिवसेना पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी बजावली नोटीस

प्रतिनिधी, सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि महेश शिंदे या दोघांना आजच्या बैठकीत हजर राहण्यासाठी शिवसेना पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी बजावली नोटीस.जर बैठकीत उपस्थित राहिले नाहीत तर त्यांच्यावर पक्ष्याचे नियम मोडले म्हणुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सातारा जिल्ह्यातुन कोणीही फुटलेले नाही आहेत. ज्या निवडणुका झाल्या त्याच्या तणावामुळे ते बाहेर गेले असण्याची शक्यता आहे.