वंजारी समाज आरक्षणासाठी आक्रमक 2 टक्केवारून 10 टक्के करावं
प्रतिनिधी , फुलचंद कराड : वंजारी समाज आता आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे .वंजारी समाजला सध्या 2 टक्के आरक्षण आहे .ते आरक्षण 10 टक्के देण्यात यावे यासाठी भगवानगडावर जाऊन दर्शन घेऊन गोपीनाथ गडावर आरक्षण मेळावा घेऊ अशी माहिती वंजारी सकल समाज संघटनेन आज पत्रकार परिषदेत दिली आहे .त्याच बरोबर गोपीनाथ मुंडे यांच स्मारक सरकारने बांधव त्याकडे ही सरकार दुर्लक्ष करत आहे .समाज मोठ्या प्रमाणावर विस्तराला आहे .2 टक्के आरक्षणात काहीच होत नाही त्यामुळे 10 टक्के आरक्षण मिळाव यासाठी समाज आक्रमक झाला आहे .
