जनतेज न्युज

चोपडा तालुक्यात स्थानिक पक्षासह परदेशी पक्षांचे आगमन.

प्रतिनिधी , चोपड़ा : चोपडा तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला हा तालुका पक्षी वैभव लाभलेला हा तलाव म्हणजे खारीकान तलाव हिवाळा म्हटल तर पक्षांची सुंदर मांज अळी असते याठिकाणी काही स्थानिक पक्षी आहेत तर परदेशी पाहुणे पक्षी देखील मोठ्या संख्याने आलेल्या आहे चोपडा तालुक्याला सुंदर निसर्ग लाभलेला असल्याने अनेर डँम तसेच लहान मोठे तलाव याठिकाणी आताचा हिवाळा वृतूत परदेशी पक्षी आलेले आहेत पक्षी प्रेमीनी आनंद घ्यावा व त्यांच्या संवर्धनसाठी प्रयत्न करावा.
VO 1* सन2020 वर्ष संपलेले आहे 2021 वर्षाला सुरुवात झाली आपल्याला अस वाटलं होते की कोरोनाचं संकट जवळपास संपले आहे अस वाटत होतं त्याची तीव्रता देखील सामान्य झाली आहे अजून एक नैसर्गिक आपती येऊन ठेपली देशातील काही राज्यात बर्ड फ्ल्युचा पादुर्भाव वाढला आहे याचामुळे पक्षी जगाताला धोका आहे हा वायरस पक्षाच्या माध्यमातून पाळीव पक्ष्यात त्याच्या पासून मानवाला होऊ शकतो.नागरिक म्हणून आपण कोरोनाला सामोरे गेलो बर्ड फ्ल्यू बद्दल भिती नबाळगता याला कंट्रोल मध्ये ठेवता येईल यासाठी देखील सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.आपल्या राज्यात देखील काही ठिकाणी पक्षी मरण्याच्या घटना घडल्या आहेत परंतु खान्देशात तसं काही घडल नाही स्वच्छता राखणे व निसर्गाची काळजी घेणे यामुळे पादुर्भाव कमी होऊ शकतो.केर। राज्याने पाणपक्ष्यांची कत्तल करण्यासाठी आदेश दिले आहेत त्यामुळे हजारो पक्ष्यांची कत्तल झाली एक प्रकारे निसर्गाची हानी आहे त्याच्यावर आपल्याला काही पर्याय काढता येईल का हे देखील विचार केला पाहिजे जेणे करून आपल्याकडे येणारे परदेशी पक्षी किंवा स्थानिक पक्षी असतील यांना संपवन हा काय पर्याय नाही यांच्या संपर्कात आपण जाणार नाही याचा विचार व्हावा प्रोट्रीफार्म मधील स्वच्छतेसंबधीत त्यांना जे निर्देश देण्यात आले आहेत त्याचा तंतोतंत वापर होत असेल या आजाराला आटकाव आणु शकतो.
पक्षी जगत दिवसेंदिवस विरळ होत चालले आहे पक्षी जगीताशिवाय मानवी जिवन शक्य नाही यांच्या अस्तित्वातसाठी काही करता येतो का येणाऱ्या कालावधीत कुठलीही नैसर्गिक आपत्ती अथवा ईतर काही घटक असतील आपण त्यांना सामोरे जाऊ शकतो आपण निसर्गाच्या एक घटक आहोत निसर्गाच्या आपण कुठलाच मालक नाही याची जाणीव जर माणसाने टेवली तर संवर्धनाचे काम पत्यक्ष अपत्यक्ष करू शकतो असे पक्षीमित्र ,पक्षी अभ्यासक हेमराज पाटील सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था, चोपडा यांनी सांगितले.