जनतेज न्युज

जयंत पाटील याची पत्रकार परिषद

प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमधील प्रतिनिधींनी कोरोना काळात जवळपास दीड वर्ष पक्षाच्यावतीने केलेली कामे. व खेड्यापाड्यातील काम नागरी वस्ती यामध्ये केलेले काम याचेपुस्तक प्रकाशन

या पुस्तकामध्ये मंत्रीमंडळाचे निर्णय, महाराष्ट्रातील जनतेसाठीचे निर्णय या सर्वच कामांची मांडणी करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात केलेले काम वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ‘कटिबद्धता राष्ट्रवादीची, अडीच वर्ष जनसेवेची’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
राष्ट्रवादीला तरुणांचे व विविध पक्षातील लोकांचा ओढा वाढला आहे. भविष्यात या पक्षाला अधिक महत्त्व प्राप्त
उद्या १० जूनला राज्य सभेची निवडणूक होणार आहे. नवीन वेळ ठरवण्यात येईल.
मतांचे घोडेबाजार न होण्यासाठी साधनसूची सांभाळणारा भाजप आहे.
इम्तियाज जलील भेटतो बोलले आहेनवाब मलिक व अनिल देशमुख यांना मताचा अधिकार मिळायला हवा. त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला नाहीय. शिक्षा झालेली नाही त्यामुळे कोर्ट यावर विचार करून लोकशाहीची बूज राखण्याचा प्रयत्न करेल.
बहुजन विकास आघाडीशी संवाद साधला नाही ज्यांनी साधला ते सविस्तर सांगतील.