जनतेज न्युज

जळगाव मध्ये महबूब शेख यांच्या प्रतिमेचे दहन, भाजपाची महिला आघाडी आक्रमक.

प्रतिनिधी , जळगाव – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज भाजपच्या महिला आघाडीतर्फे जळगावातील टॉवर चौकात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत प्रतिमेला काळे फासण्यात आले व प्रतिमा दहन करण्यात आले.