जनतेज न्युज

जवळपास हिंदुत्व सोडल्यासारखी व्यक्तव्य शिवसेनेकडून येताना दिसत आहेत – प्रवीण दरेकर

वर्गणी गोळा करणे लोकांना पटत नाही असे राऊत म्हणतात,महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नव्हे

वर्गणी जमा केली जाते खंडणी कुणी जमा करत नाही

वर्गणी उद्योगपती, भांडवलदाराकडून गोळा केली असती तर टीका झाली असती

स्वयंसेवक हा देशभक्तीचा एक आविष्कार आहे

देशभक्तीची चेतना देण्याचे काम हे करत असतात

स्वयंसेवक जाऊन वर्गनी जमा करत असतील तर काय झाले

संजय राऊत यांची विधाने हास्यास्पद वाटतात

हिंदुत्वाची लहर राममंदिराच्या माध्यमातून होत आहे त्याचे त्यांना दुःख असावे

पवारसाहेबांशी जरी राजकीय मतभेद असले तरी त्यांचा व्यवहारिक दृष्टीकोन असल्याची आम्हाला जाणीव आहे

पवार साहेब हा व्यवहारीक दृष्टीकोण ठेवून मुख्यमंत्र्यांना सांगतील

बिहारच्या बाबतीत काही पंडितांनी भाकीत वर्तवले होते

पण काय झाले हे आपल्या सर्वांना माहित आहे