प्रतिनिधी , औरंगाबाद : जनगणना होत असताना तिन्ही पावलं सकारात्मक उचलली गेली पाहिजे असे पंकजा मुंडे म्हणाल्या
आज पंकजा मुंडे औरंगाबाद शहरात आल्या होत्या त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की कालच्या ट्यूटर मध्ये वेळोवेळी या लढाईच्या आम्ही एक भाग आहोत कुठल्याही कार्यक्रमांमध्ये फिजिकली असून उपयोग नाही त्या चळवळीचा अनेक वर्ष आम्ही भाग आहोत ओबीसी जनगणना झालीच पाहिजे ही भूमिका मुंडे साहेबांनी ही वेळोवेळी संसदेत मांडली आहे तसेच खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी ही संसदेत आवाज उठवला आहे त्यामुळे आता जनगणना होणार आहे. जनगणना होत असताना तीनही पावले सकारात्मक उचलली गेली पाहिजे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
