जनतेज न्युज

जामनेर नगरपालिकेतील 14 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह:-राहूल पाटील मुख्याधिकारी

प्रतिनिधी , जळगाव :-जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचे आकडा दिवसेंदिवस वाढत आहे यातच भर म्हणून जामनेर नगरपालिका येथील 14 कर्मचाऱ्यांनाही कोरोना ची लागण झाली आहे, नगरपालिकेच्याऑफिस स्टाफ मधील सात कर्मचारी व सात सफाई कामगार असे एकूण चौदा कर्मचारी कोरोना पॉझिटिव आले आहेत त्यांच्यावर ती सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे