जनतेज न्युज

जालना जिल्ह्यात मतदानाला सुरुवात..

शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी बजवला मतदानाचा हक्क..

प्रतिनिधी , जालना : जिल्ह्यात एकूण 74 मतदान केंद्र आहे व एकुण मतदार 29,765 आहेत.
कोविडच्या अनुषंगाने मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना
जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहेत व पोलिस प्रशासनाच्या वतीने पण तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला व विजय नक्की आमचाच आहे कारण जनतेचा कल हा आमच्या बाजूने च असल्याचे भाकीत पण त्यांनी यावेळी केले.