भोकरदन जाफराबाद राष्ट्रीय महामार्ग बंद..
प्रतिनिधी , जालना : जालना जिल्ह्यात मागील दोन ते तीन तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे, या मुळे सर्वत्र धारण, नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे या पावसामुळे भोकरदन शहरातून वाहणारी केळणा नदी दुथडी भरुन वाहत आहे , या मुळे मुख्य महामार्ग जाफराबाद ते भोकरदन या महार्गावर केळणा नदीचे पाणी शिरले आहे त्या मुळे हा महामार्ग पोलिसांच्या वतीने काही काळ वाहतुकी करीता बंद करण्यात आला आहे.
