प्रतिनिधी , जालना : जालन्यात आज पुन्हा धक्काडाय प्रकार समोर आलंय,जालन्यात एका दांपत्याचा 21तारखेला अहवाल पॉझिटिव्ह दाखवण्यात आला,त्यानंतर दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह दाखवन्यात आला,आज पुन्हा त्याचं स्वॅब नमुन्यावर हवालदल पॉझिटिव्ह दाखवण्यात आल्याने जालण्यात कोविड प्रयोगशाळेकडून येणाऱ्या अहवाला वर शंका उस्तीती केल्या जात आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच या प्रयोग शाळेत काम करणाऱ्या एका सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ तज्ञांने लेखी तकार देऊन १६ अहवाल पॉझिटिव्ह असताना आठच अहवाल पॉझिटीव्ह दाखवण्यात आल्याची धक्कादायक लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती,त्यावर सामिती ही नेमण्यात आलीय,मात्र ही समिती म्हणजे नायब तहसीलदार यांनी जिल्हा अधिकारी यांची चौकशी करावी अशी असल्याचा आरोप ही केल्या जात असताना, आज पुन्हा हा प्रकार सामोर आल्याने संशय व्यक्त केल्या जात आहे…
जालन्यात लाखो रुपय खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळेसाठी आण्विक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ किंवा वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ तज्ञांची आवश्यकता असताना वैधकीय पेथॉलॉजिस्ट कडे ही जबाबदारी दिल्याने अहवालात मोठ्या प्रमाणत अक्षम अशा चुका होत असल्याचा आरोप ही एका सूक्ष्मजीवशास्त्र तज्ञांनी केलाय,त्यामुळं जालन्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्या पाहता ही प्रयोगशाळा यास कारणीभूत ठरू नाही म्हणजे झा
