प्रतिनिधी , पुणे : 6 डिसेंबर विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या दिवशी आज पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पुणे शहर कार्यकारणी व कार्यकर्ते यांच्या च्या वतीने महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी सर्व आंबेडकरी पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी पुष्पहार अर्पण करून तसेच मेणबत्ती पेटवून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.
वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला व २७६ पेक्षा जास्त रक्तदात्यांनी महामानवास अभिवादन म्हणून आपल्या रक्ताचे दान दिले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ते संतोष संखद, पुणे शहर अध्यक्ष मा.मुंनव्वर कुरेशी , पुणे शहर कार्यकारी अध्यक्ष मा.प्रफुल्ल गुजर, बहुजन मोर्च्या चे संस्थापक अध्यक्ष मा.राजेश खडके महिला अध्यक्ष सीमा ताई भालेसिंग,,माजी पुणे जिल्हा अध्यक्ष उत्तम वंशिव उपाध्यक्ष विकास भेगडे, उपाध्यक्ष प्रविण गायकवाड,कोषधाक्ष अभिजित शेलार,महासचिव महेश कांबळे,प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड,प्रवक्ते गौरव जाधव, सहसंघटक सतीश रणवरे, सदस्य मयुर शिंदे,सदस्य दिपक ओव्हाळ,मनोज क्षीरसागर,वंचित बहुजन आघाडी पुणे शहर माजी संघटक गौतम लकारे, सहसचिव सम्यक विध्यार्थी आंदोलन पुणे जिल्हा अध्यक्ष मा.शुभम ज्ञानेश्वर चव्हाण,महिला आघाडी महासचिव प्रियंका लोंढे,उपाध्यक्ष मालती बडकेकर सचिव प्रशांती साळवे
पर्वती विधानसभा राहुल गायकवाड,रोहन गायकवाड,अभिषेक मुंडे,औष भाई,निखिल,वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष विवेक लोंढे,राज ओव्हाळ,राम गायकवाड,युवा नेते अतुल नाडे,पत्रकार संजय सोनवणे,बहुजन मोर्चा अध्यक्ष पुणे शहर गणेश भोसले,हडपसर विधानसभा मा.उपाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे,विनोद शिंदे,लक्ष्मण बनसोडे, विशाल वंजारे, वैभव वंजारे,नितीश कांबळे,सागर सावंत,मारुती गवळी,कोथरूड विधानसभा प्प्रविण सोनवणे,नारायण जाधव,अण्णा नलावडे,राम चव्हाण,विजय प्रधान,अजित सुरते,अमोल जिने,जीवन जिने,भीमा दामोदर,अनिकेत दामोदर,अतिष जिने,सौरभ जिने,ललित गायकवाड,अमोल मगर,कुंदन मगरे,ओंकार कांबळे,पुणे शहर सहसचिव कौस्तुभ नरेंद्र ओव्हाळ सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा महासचिव राहुल जगताप,विद्यार्थी आंदोलन पुणे जिल्हा उपाध्यक्ष.बंटी डोलारे, गुंनेश्वर रामगिरी,शुभम गजदाने,
तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
