जनतेज न्युज

तुमच्यामुळे मुंबईकरांना होतोय त्रास, किरीट सोमया यांची मुख्यमंत्र्यावर टीका.

प्रतिनिधी , मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला मेट्रो कारशेड प्रकरणाबाबत जाब विचारला आहे, तसेच हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा सुनावणी करण्याचे आदेशही दिले आहेत. मुख्यमंत्रीसाहेब तुमच्यामुळे मुंबईकरांना 5 वर्ष मेट्रोची प्रतिक्षा करावी लागली आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणाबाबत बोलताना भाजप नेते किरीट सोमया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली आहे.