प्रतिनिधी , पुणे : गेली 11 वर्ष दिवाळीच्या दिवशी रंगीबेरंगी दिवे, आकर्षक झुंबरे आणि विविधरंगी फुलांनीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरावर सजावट करण्यात येते .आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य कैद करण्यासाठी भाविकांनी जास्त संकेत गर्दी केली. दिवाळीनिमित्त मंदिराचा परिसर आकाशकंदिल, फुलांमध्ये पणत्या साकारण्यात आल्या आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच् दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली. पणत्या 108 झुंबर 21 सजावटीमध्ये दिसत आहेत .
