प्रतिनिधी , सांगली : सांगली शहर पोलीस ठाण्यात आज दलित महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला मोर्चा ची मागणी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा व आदिवासी पारधी कुटुंबीयांचे पुनर्वसन करून त्यांना घरे बांधून द्यावीत व मिरज रेल्वे स्टेशन ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे या व अशा विविध मागण्यांसाठी सांगली शहर पोलिस ठाण्यावर दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात पारधी समाज व दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते
