जनतेज न्युज

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या महागाईच्या विरोधात अंधेरीत पाच विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन केले मोदी सरकार विरोधात केली निदर्शने.

प्रतिनिधी , दिल्लीतील शेतकऱ्यांवर लागलेले जाचक निर्बंध मागे घेण्यासाठी तसेच काळे कायदे परत घेण्या सोबतच महागाई व पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे पाच वेगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मोदी सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
या आंदोलनामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यासोबतच समाजवादी पक्ष व आम आदमी पक्षातर्फे सुद्धा निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान सर्व राजकीय पक्षांनी केंद्र सरकार तसेच नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

क्लावून डाईस उत्तर पश्चिम मुंबई अध्यक्ष ( काँग्रेस )

मोसीन खान ( हिंदी )

अशोक दाते ( मराठी ) ncp

कामगार संघटना कृती समिती ( हिंदी )
आम आदमी पार्टी ( मराठी )