प्रतिनिधी , दिल्ली येथील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वंचित बहुजन आघाडी व मुस्लिम समुदायाने किसान बाग आंदोलन करत दील्लीच्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला,केंद्र सरकार ने जे शेतकऱ्यांसाठि तीन कायदे केलेत ते शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे,त्यामुळे आपल्याला जऱ लोकतंत्र पाहिजे असेल तर हे सरकार पाडल पाहिजे असे सुद्धा आंदोलकांनी यावेळी सांगितले
