प्रतिनिधी : महाविकास आघाडीतील तीनही पक्षाने जरूर एकत्र लढावे,त्यांना तात्कालिक लाभ मिळतील,मात्र नंतर लाभ आम्हालाच मिळेल, कारण आम्हाला एक मोठी स्पेस आम्हाला मिळते आहे,तीन पक्षांना जास्त जागा मिळणार नाही,शिवसेनेची परिस्थिती अशी आहे की दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला की ते पेढे वाटतात,त्यांना या निवडणुकीत त्यांना काहीच मिळाले नाही राऊत साहेब मात्र यावर काहीही बोलत नाही,उत्तर प्रदेश मध्ये त्यांनी हाच प्रयोग केला, मात्र लाभ आम्हाला मिळालं..
