प्रतिनिधी, पुणे :
- उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने बाराव्यांदा थप्पड मारली आहे
- माफिया सरकारला गुंडांसारखं राज्य करायचं आहे
- उद्धव ठाकरेंनी दाऊदच्या अजेंटला मंत्रिमंडळात ठेवलं होत
- महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनता माफिया सरकारला धडा शिकवणार
- संजय राऊतला देखील कोर्टाने जोरदार थप्पड लगावली आहे
-4 जुलैला संजय राऊतला न्यायालयात हजर राहावं लागणार - महाराष्ट्रातील साडेबारा कोटी लोकांचं रक्षण करण्याचं काम सध्या माझ्याकडे आहे
- ते पूर्ण होईपर्यंत मला दुसरी कोणतीही जबादारी नको
