जनतेज न्युज

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक यावर मालिकन्यांचा राजीनामा मागणे अयोग्य

प्रतिनिधि , नागपूर : नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक यावर मालिकन्यांचा राजीनामा मागणे अयोग्य, शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही असं चंद्रकांतदादांचं विधान हे योग्यच असून पवार हे प्रत्येक राजकारण्यांचे प्रेरणास्थान सोबतच धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी असे अतुल भातखळकर यांनी मांडलेल्या वक्तव्यावर नागपुरातील राष्ट्रवादी चे वरिष्ठ नेते शब्बीर अहमद विद्रोही अल्पसंख्याक विंग अध्यक्ष नागपूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली