जनतेज न्युज

नागपुर पोलिसांनी अहमद नगर वरून दोन मुलींना ताब्यात घेऊन परिवाराच्या स्वाधीन केले.

प्रतिनिधी , नागपूर : ऑनलाईन शिक्षण मुळे या लहान मुलीने च्या हातात मोबाईल आलं मोबाईल मध्ये अनेक अँप असतात त्या मध्ये काही अँप अशेही आहे ज्यामध्ये लोक आपल्याशी जुडतात आणि काही लोक आपला गैरफायदा देखील उचलतात. या मुलींना इंस्टाग्राम वर काही मुलानं सबोत मैत्री झाली त्या सोबत बोलता बोलता भेटण्याची इच्छा त्या मुलांनी व्यक्त केली.या मुली काही विचार न घरच्या लोकांना न सांगता त्या मुलांना भेटायला निघून गेल्या.शेवटी घरच्या लोकांनी पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी तपास करत हे दोगी मुली अहमदा बाद इथेउन या मुलींना परत नागपुरात आणले.