जनतेज न्युज

नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत 91 किलो गांजा जप्त

प्रतिनिधी , आज बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत गांजा तस्कराविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईत 13 लाखांच्या गांजासह एकूण 18 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला यात आरोपी ड्रायव्हर ला अटक करण्यात आली आहे
बाईट पोलीस निरीक्षक बेलतरोडी पोलीस स्टेशन