जनतेज न्युज

नागपूर सावनेर विधानसभा मध्ये युवक कॉंग्रेस ने केंद्र सरकारच्या विरोधात धरने आंदोलन करण्यात आले

प्रतिनिधी , नागपूर : केंद्र सरकार च्या शेतकरी विधेयकाला विरोध करण्यासाठी सावनेर मध्ये युवक काँग्रेस ने केंद्र सरकारच्या विरोधात धरने आंदोलन गांधी चौक सावनेर येथील शेतकरी विधेयकाचा विरोध केला , सावनेर शहरात काढून सरकार चे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला.यावेळी केंद्र सरकार विरोधी जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.तर काही कार्यकर्ताना अटक करण्यात आली