जनतेज न्युज

नाशिक कोरोना सारख्या महामारीने थैमान घातल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील कोरोनाचा प्राधुर्भाव वाढू नये यासाठी शाळा ,महाविद्यालय ,कॉलेज, मंदिर आणि थिएटर्स ही बंद

प्रतिनिधी , नाशिक कोरोना सारख्या महामारीने थैमान घातल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील कोरोनाचा प्राधुर्भाव वाढू नये यासाठी शाळा ,महाविद्यालय ,कॉलेज, मंदिर आणि थिएटर्स ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र आता कोरोनाचा प्राधुर्भाव हा कमी झाला असल्याने राज्यातील शाळा महाविद्यालये व मंदिरे थिएटर्स हे पुन्हा उघडण्याचा निर्णय राज्य सरकार कडून घेण्यात आला आहे.परंतु पुन्हा कोरोनाचा प्राधुर्भाव काढू नये यासाठी नागरिक भाविक आणि विद्यार्थी वर्गाकडून कोरोनाचे नियम पाळण गरजेचे असल्याचे आव्हाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडून करण्यात आले आहे…