जनतेज न्युज

पाण्यासाठी वणवण..धामोळे गावाची थरारक कहाणी…

प्रतिनिधी, मुंबई : खारघर शहराला लागून असलेले,पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील धामोळे गाव गेल्या तीन दशकांपासून पाण्यासाठी तहानलेले असून,आजही तिथे पाणी टॅंकरने आणावे लागत असल्याने,ही वणवण कधी मिटेल असा सवाल येथील रहिवाशी करत आहेत,त्यात येणार चार दिवसातून टॅंकर आपली तहान भागवात नसल्याचे सांगत, येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगत आहेत,पाण्याची लाईन सिडकोने तोडली असल्याचे आरोप करत आहेत, लहान मुले अभ्यास टाकून पाणी आल्यावर पाणी भरण्यासाठी जातात,त्यामुळे मुलांचा अभ्यास होऊ शकत नसल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे,पाणी आले की नागरिकांची होणारी झुंबडच हे विदारक चित्र स्पष्ट होते येथील भयानक परिस्थिती..पहा येथील रहिवाशी काय सांगतात..