जनतेज न्युज

पाथरशेंबे शिवारातील विहिरीत मूर्त अवस्थेत दोन ते अडीच वर्षाचा मोर आला आढळून

प्रथिनिधी, नाशिक : चांदवड तालुक्यातील पाथरशेंबे शिवारातील दत्तू मुरलीधर ठाकरे, शेत गट नंबर 317 यांच्या मालकी हक्क असलेल्या विहिरीत ,आज दिनांक 3मे2022 रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या विहिरीत मूर्त अवस्थेत मोर आढळल्याने, त्यावर त्यांनी संबंधित वन विभाग कार्यालय चांदवड संपर्क साधला असता,त्यावर वन विभागाला मूर्त अवस्थेत असलेल्या मोहराची माहिती दिले, यावर एस के खंदारे वनरक्षक चांदवड यांनी त्यांच्या वन परिक्षेत्र अधिकारी चांदवड संजय वाघमारे यांच्या, मार्गदर्शनाखाली व आदेशाने घटनास्थळी जाऊन, मोराला विहिरीतून बाहेर काढले, व पंचनामा करून त्यास चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आणून त्याची शवछदेनकरुन करून त्याचे दहन करण्यात आले, या संदर्भात एस के खंदारे वनरक्षक चांदवड यांनी अधिक माहिती दिली,