प्रतिनिधी , नांदेड: कोरोना च्या पार्श्वभूमी वरती आज अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा नियोजन समिती येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की मास वापरणे सॅनिटायझर करणे सोशल डिस्टंसिंग पालन करणे जेणेकरून नांदेड शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये खडक लोकडॉन लागणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी शासनाने गाईडलाईन केलेल्या सर्व नियमांचे पालन करावे
